Breaking News

*मोवाड येथील रिटेल विध्यार्द्यानी कोवीड-१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतले इंट नर्शिप चे धडे* *मोवाड ग.भ. नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात घरुन Internship at Home आँनलाईन पद्धतीने रिटेल या विषयाचे दिले धडे*

*मोवाड येथील रिटेल विध्यार्द्यानी कोवीड-१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेतले इंट नर्शिप चे धडे*


*मोवाड ग.भ. नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात घरुन Internship at Home आँनलाईन पद्धतीने रिटेल या विषयाचे दिले धडे*

नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे

मोवाड – येथे गं.भा.नगर परिषद उच्च माध्यमिक शाळेत मोवाड येथे समग्र शिक्षा आभियान व N.S.D.C. अंतर्गत व्यवसाय शिक्षण रिटेल वर्ष २०१५ पासून सुरू करण्यात आला असून या अंतर्गत विघार्थीना त्याचे शिक्षणा सोबत व्यवसाय शिक्षण देखील वर्ग ९ ते १२ पर्यंत दिले जाते. वर्ग १२ च्या विघार्थीना १२ वी पास झाले नंतर इर्टनशिप करणे आवश्यक असते. यावर्षी कोविड -१९ भंयनक परीस्थिती मुळे मुलाना प्रत्यक्ष दुकानत काम करणे शक्य नसल्याने ही त्याचे घर बसलेल्या पालन करणे आवश्यक आहे ५ मार्च २०२१ ते ९ एप्रिल २०२१पर्यंत घर बसुन प्रत्येक 3 ते ४ तास प्रत्यक्ष रिटेल ची कार्यपद्धती जाणु घेतली. इर्टनशिप ही या संकल्पने विषयी LAHI कोंड हेड समन्वयक प्रबंधक प्रकार पाटील सर ICA Edu Skills pvt. ltd. चे अमित पाटील ,विवेक चव्हाण ,रोषन भोपळे सर यांनी इर्टनशिपचे धंडे दिले यांना मार्गदर्शन केले इर्टनशिप होम मध्ये विद्यार्थ्यांना चेतन पाथरे ( MBA) यांनी रिटेल चे प्रत्यक्ष अनुभव दिले. प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी संवाद कसा सधावा याची माहिती झुम मिंटीग च्या माध्यमातून दिली.

१) रागवले ग्राहकशी कसे बोलावे.
२) टिम वर्क कसे करावे.
३) कोविड १९ मधे रिटेल वर काय परिणाम झाला.
४) अमूल प्रॉडक्ट चे विक्री आणि वितरण कसे केल्या जाते
५) रिलायन्स जिओ. ग्राहकाचा सर्वे कसा करावा.
६) ग्राहकांना प्रत्यक्ष सेवा कशी देयावी
७) स्वतः ची माहिती कशी देयाची ओळख कशी करुन देयाची.
८) ग्राहक नाती व्यव स्थापन
९)GST Bill format
१०) Handling equipment of product

या सर्व गोष्टी इर्टनशिप होम या माध्यमातून सांगण्यात आलेत या सर्व विषयी मार्गदर्शक म्हणून शिक्षक जगदीश घायर व गं भा.उच्च माध्यमिक. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर दारोकर सर यांचे वेळ वेळी मार्गदर्शक मिळालेत

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …