Breaking News

*कुही तालुक्यामध्ये प्रथमच डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या सिध्दामृत काढ्याच वाटप करण्यात आला*

*कुही तालुक्यामध्ये प्रथमच डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या सिध्दामृत काढ्याच वाटप करण्यात आला*

कुही – तालुक्यातील सिल्ली गावामध्ये प्रथम कोरोनाच उद्रेक झाला असता डॉ. प्रज्ञाताई युवराज मेश्राम यांच्या मार्गदर्शनाने आणि सिल्ली ग्राम पंचायतचे उपसरपंच ओबीसी छावा संग्राम परिषदचे तालुका प्रमुख मा. श्री. अंबादासभाऊ लांजेवार आणि शुभम भिवगडे यांच्या सहकाऱ्याने सिल्ली गावामध्ये मोठया संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे डॉ. प्रज्ञाताई मेश्राम यांच्या सिद्धामृत काढा कोरोनाबाधीत रुग्णांना दिला असता त्याच्या मध्ये सुधारणा झाली.

डॉ. प्रज्ञाताई मेश्राम यांनी तयार केलेल्या सिध्दामृत काढा हा कोरोना बाधीत व्यक्तीच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम काम करतो आणि त्याच काढ्याद्वारे आज प्रर्यंत डॉ. प्रज्ञाताई यांनी हजारो कोरोनाबाधीत रुग्णांना बरे केले आहे.

सिद्धमृत आयुर्वेदिक काढाचे सिल्ली गावामध्ये वाटप केले असतांना त्या मधील कोरोना बाधीत रूग्णांना खुप चांगलं फायदा झाला आहे असं ग्राम पंचायत उपसरपंच अंबादासभाऊ लांजेवार यांनी सांगितले आले.. हा काढा सर्व व्यक्तीला देल असता त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खूप मदत झाली आहे आणि आता सिल्ली गावा मध्ये कोणते पण नविन कोरोना बाधीत रूग्ण सापडले नाही.

अंबादास भाऊ लांजेवार यांनी समस्त सिल्ली गावातर्फे डॉ.प्रज्ञाताई युवराज मेश्राम व आयुष आयुर्वेदिक चिकित्सालय मधील सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले आणि अश्याप्रकारे कोरोना बाधीत रुग्णांना मदतीचा हात यांच्या डोक्यावर ठेवावे अशी आश्या व्यक्त केली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …