*कलावती तुलसीराम नरबरीया यांचे निधन* *अल्पश्या आजाराने उपचारादरम्यान नागपुर येथे निधन*

*कलावती तुलसीराम नरबरीया यांचे निधन*

*अल्पश्या आजाराने उपचारादरम्यान नागपुर येथे निधन*

 


*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया चे मुख्य संपादक किशोर ढूंढेले यांचे सासु य कलावती तुलसीराम नरबरीया यांचे आज नागपूर येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना आज रात्री कोरोना मूळे निधन झाले.

*त्यांच्या मागे 2 मुलगे – 2 मुलगी असा आप्त परिवार ते सोडून गेले.*

*त्यांच्या आत्म्याला शांती मिळो याकरीता आप्त परिवारासह महाराष्ट्र न्यूज़ परिवार शोक व्यक्त करित सहवेदना व्यक्त करून त्यांच्या पावन आत्मेस चिर शांती प्रदान करो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …