Breaking News

*कठीण काळात ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त*

*कठीण काळात ऑक्सिजन सिलेंडर प्राप्त*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
वरोरा : दि.१९/४/२०२१ कोरोना दुस-या टप्प्यात असून अस्वस्थ वाढत्या पेशंटला वेळेवर ऑक्सिजन पुरवठा मिळवुन देण्यासाठी गांधी उद्यान योगमंडळाचे वतीनं प्रयत्न सुरु असताना श्री.वैभव डहाणे,वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली प्रयत्नाने बी.एस.ईस्पात चे श्री.अविनाश डुकसे सेफ्टी एडमीन मॅनेजर ,तथा सी.ए. सागरजी कासनगोट्टूवार व्ही.पी. फायनास यांनी बी.एस.ईस्पात या कंपनी कडून ५मोठे ऑक्सिजन सिलेंडर त्वरित प्राप्त करून दिले.त्या प्रसंगी गांधी उद्यान योगमंडळाचे अध्यक्ष,नितेश जयस्वाल, मनोज कोहळे, ऑक्सिजन प्रमुख प्रवीण सुराणा,सुनिल दुगड,गिरीधर नवाल उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …