Breaking News

*गौवंश तस्करीतून 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*गौवंश तस्करीतून 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

 

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

केळवद :दि.२३/४/२१रोजी पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना मूखबधिर द्वारे मिळालेल्या सुचनेनुसार पांडुरना ते नागपूर जाणारा हायवेने महेंद्र बोलोरो पिकअप क्र.CG 07 BB 1307 वाहन मध्ये अवैद्य रित्या कत्तलीसाठी गौवंशा ची वाहतूक केली जात आहे अश्या खबरे वरून पांढुरना रोड हायवे 47वरील आरटी ओ चेक पोस्टं खुर्सापार येथील नाकाबंदी लावून तपास करीत असताना सकाळी 8:30 दरम्यान एका महिंद्रा बोलेरो पिकअप पांडूना हायवे येताना दिसला सदर वाहन नाका-बंदी चे ठिकाणी न थांबविता खुर्सापार गावाच्या दिशेने बेदारकपने पळवून हायवे वरील जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना लोकांना धोका निर्माण होईल इतका वेगाने व निष्काळजी पनाने वाहन चालू लागला खुरसापार गावाच्या आधी त्याच्या वाहनास समोर गड्डा आल्याचे चालकांचे संतुलन बिघडल्याने त्याने आपल्या ताब्यातील वाहन रोखण्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदडल्यातमुळे सदर वाहनाच्या समोरील ग्लास फुटला वाहन चालक तसेच त्याच्या साथीदार बाजूच्या शेत शिवारात पळू लागला असता पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले १) मोहम्मद संद्दाम अब्दुल वय २४ वर्ष मु. कब्रस्थान रोड भानखेडा डोबी नगर मोमिनपुरा नागपुर२) मोहम्मद कांमळे आलम अंजार शेख वय २०वर्ष मु . पिली नदी वन देवी चौक परवेश नगर नागपुर यशोधरा नगर यांना अटक केली व अवैधरित्या कंत्तलीसाठी घेऊन जात असल्याची दिसून आले‌ सदर दोन पंच साक्ष घेऊन पंचनामा करण्यात आला व १०नग गौशाला एकूण१५०००/- रुपयेप्रमाणे १,५००००/-रुपये महिंद्रा बुलेरो पिकअक क्र. CG07BB1307ची कीमंत ५००००/-रुपये असा एकूण ७५००००/-रुपयांचा मुद्देमाल मूक का पंचनामा करून जंप्त करण्यात आला व जनावरे पुढील देखभाली करता गौशाळेमध्ये जमा करण्यात आले व नमूद वाहंन चालक व त्याच्या साथीदार यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन केडगाव येथील कंलम २७९,३४भा. ध.व ११(१)(घ)(ड)(च) कंलम प्राप्त निधँ वाग. प्रति अधि १९७०सह कलम ५(अ)महा. प्रा. स. अधी१९९५सह कलम११९महा पो.अधि.१९५१सह१९२(अ),१७९,१८४,मो वा का अन्वेय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिलीप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली ना .पो. शी रवींद्र चटप पोलीस स्टेशन केळवंद करीत आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …