Breaking News

*कन्हान परिसरात २ मुत्यु तर नवीन ८१ रूग्णाची भर* *कन्हान चाचणीत ७५, साटक ६ असे ८१ आढळुन एकुण ३४८९ रूग्ण.* *कन्हान २ रूग्णाचा मुत्यु*

*कन्हान परिसरात २ मुत्यु तर नवीन ८१ रूग्णाची भर*

*कन्हान चाचणीत ७५, साटक ६ असे ८१ आढळुन एकुण ३४८९ रूग्ण.*

*कन्हान २ रूग्णाचा मुत्यु*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शनिवार (दि.२४) एप्रिल ला रॅपेट २२ चाचणीत ०२, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ५३ चाचणीत ६ व (दि.२२)
आरटीपीसीआर २२७ चाचणीत ७३ असे कन्हान परिसर ८१ रूग्ण आढळुन कन्हान २ रूग्णाचा मुत्यु झाला तर कन्हान परिसर एकुण ३४८९ रूग्ण संख्या झाली आहे.

शुक्रवार (दि.२३) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर ३४०८ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.२४) एप्रिल शनिवार ला रॅपेट २२ स्वॅब १३६ अश्या १५८ चाचणी घेण्यात आल्या. यात कन्हान ४३, कांद्री १८, टेकाडी कोख ०५, जुनीकामठी ३, बोरडा २, गहुहिवरा २, खोपडी १, कामठी १ असे ८१ रूग्ण तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ५३ चाचणीत साटक ६ असे कन्हान परिसर ८१ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण ३४८९ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहरात कोरोना रूग्ण वाढत असुन दोघाचा मुत्यु झाला. कन्हान परिसरातील २४७० रूग्ण बरे झाले. तर सध्या ९४१ बाधित रूग्ण असुन कन्हान (४१) कांद्री (१०) टेकाडी (६) निलज (२) गहुहिवरा (३) वराडा (५) गोंडेगाव (३) साटक (२) जुनिकामठी (६) असे कन्हान परिस रात एकुण ७८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २४/०४/२०२१

जुने एकुण – ३४०८
नवीन – ८१
एकुण – ३४८९
मुत्यु – ७८
बरे झाले – २४७०
बाधित रूग्ण – ९४१

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …