*ब्रेकिंग न्युज* *माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका*

*ब्रेकिंग न्युज*

*माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना – दुखद बातमी साधे सरळ व्यक्तिमत्व, शांत सुस्वभावी, संयमी राजकारणी, मोठ्या मनाचा व जनतेच्या मनावर राज्य करणारा लोकनेता माजी पालकमंत्री, राज्यमंत्री, माजी आमदार संजयबाबु देवतळे यांचे अकस्मात आपल्यातून निघून जाणे हे वरोरा आणी जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रासाठीच नाही तर राज्यासाठी एक हानी आहे. राजकारणातील अशी सरळमार्गी माणसं आता अभावानेच मिळतात, त्यातलेच संजयबाबु एक होते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो व त्यांच्या आप्तपरीवारास तथा त्यांच्यावर प्रेम करणा-या तमाम जनतेला दुखा:तून सावरण्याचे बळ मिळो, हिच प्रार्थना.येथील नागरिकां हळहळले हे विशेष.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …