Breaking News

*दुखःद निधन* *सावनेर शहरातील प्रसिद्ध किराणा व्यवसायी “ललित कुमार हंसराज” यांचे दुखःद निधन झाले*

*दुखःद निधन*

*सावनेर शहरातील प्रसिद्ध किराणा व्यवसायी “ललित कुमार हंसराज” यांचे दुखःद निधन झाले*

 

*शहरातील प्रसिद्ध किराणा व्यवसाई तसेच सावनेर व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष तसेच मनमिळाऊ स्वभावामुळे ते अनेकांच्या मनात होते काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना ची लागन झाल्याने नागपुर च्या खाजगी कोवीड़ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता व तब्येतीत सुधारणा ही होत होती परंतू अचानक त्यांना त्रास वाढू लागला व डॉक्टरांनी टोकाचे उपचार करुन सुध्दा त्यांना यश आले नाही व त्यांची प्राणज्योत मावळली…

*त्यांच्या निधनाची बातमी कळताच सर्व व्यापारी व आप्त परिवारातुन हळहळ व्यक्त केल्या जात आहे.तर सावनेर व्यापारी संघाचे अध्यक्ष विनोद जैन व सचिव मनोज बसवार यांनी मु्तक ललित कुमार लाखानी (हंसराज) यांना श्रध्दांजली वाहून सहवेदना व्यक्त केल्या*


*सावनेर शहराकरिता ही अपुर्णीय क्षती असुन या दुखःद प्रसंगातून त्यांच्या परिवारास सावरण्याची इश्वर शक्ती प्रदान करो,महाराष्ट्र न्युज मीडिया तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली…*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …