Breaking News

*शहरात तहसिलदार , ठाणेदाराने केली जनजगृती* *बिना मास्क फिरणाऱ्यावर केली दंडात्मक कार्यवाही*

*शहरात तहसिलदार , ठाणेदाराने केली जनजगृती*

*बिना मास्क फिरणाऱ्यावर केली दंडात्मक कार्यवाही*

नरखेड प्रतिनिधी – श्रीकांत मालधुरे

मोवाड – शहरात वाढता कोरोना च्या प्रादुर्भाव यांच्या वर नियंत्रण मिळणे साठी प्रशासनाच्या वतिने जनजागृती करण्यात आली. शहरात कोविड व लसीकरणासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. शहरात १००टक्के लसिकरण व्हावे. व १ मे पासून सुरू होणाऱ्या १८ वर्षावरील नागरिकांनी लसीकरणात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. तसेच सगळ्यानी अत्यावश्यक असल्यास घरून बाहेर निघावे . घरून निघते वेळीस मास्क लावावा. सामाजिक अंतर पाळण्याचा सुचना दिल्या .

गर्दीच्या ठीकाणी जाण्याचे टाळावे .
कोविड चे लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टर कडून तपासणी करून घेवीत . व गृहविलगीकरणात चे कठोर पालन करावे विलीनीकरण बाहेर निघालेस दंडायमक कारवाई करणेत येईल . कोरोना विषयी मनात कुठेही भितीचे वातवरण ठेऊ नये असे सागण्यात आले.

शहरात जागजागृती करते वेळेस दखाखान्यात मोठी गर्दी पाहता . डॉक्टर यांचा सोशन डिस्टेसिंगचे पालन करण्याचे आदेश दिले. व दवाखान्यासह बाहेरील परीसर सेनिटायर करावे जेणे करून कोविड चा फैलाव थांबवता येईल . व कोविड पासून मोवाड शहराला वाचविण्यात हातभार लागेल यावेळी तहसीलदार जाधव , बी.डी.ओ. मोहोळ , ठाणेदार गिरासे , नायब तहसीलदार पाटील ,पोलीस उप निरीक्षक महेश बोथले , न.प चे प्रशासकीय अधिकारी तापकीर , पोलीस कर्मचारी , हेमंत बावुळकर , मिनिंद राठोड , शेंडे , राउत उपस्थित होते.

मोवाड शहरात आम्ही जनजागृती करते वेळीस ११ वाजता नंतर अनेक नागरिक बिनकामाचे फीरत होते , तर काही नागरिक बिना मास्क भिरल होते. अश्या सगळ्यावर दंड वसुल केला. शहरातील गरजु नागरिकांना मास्क चेवाटप केले. व लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन दिली. तसेन शहरातील दवाखान्यात गर्दी पाहता सोशल डिस्टेंसिंग नसणाऱ्या दवाखान्यातील डॉक्टरांवर दंडात्मक कार्यवाही केली.असे
जयपालसिंग गिरासे ,पोलिस निरिक्षक पोलीस स्टेशन नरखेड यांनी सांगितले

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …