*आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ने C.S.R निधीतून हायपोक्लोराईट सोडियमची फवारणी आणी सॅनिटायझर, डेटॉल साबुन व मास्क चा पुरवठा करण्याची मागणी* *रिपब्लिकन पाटीँच्या अध्यक्षा आणी आवारपूर ग्रा.पं. माजी सदस्या शिलाताई धोटे यांनी पत्राद्वारे अल्ट्राटेक ला मागणी केली आहे*

*आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट ने C.S.R निधीतून हायपोक्लोराईट सोडियमची फवारणी आणी सॅनिटायझर, डेटॉल साबुन व मास्क चा पुरवठा करण्याची मागणी*

 

*रिपब्लिकन पाटीँच्या अध्यक्षा आणी आवारपूर ग्रा.पं. माजी सदस्या शिलाताई धोटे यांनी पत्राद्वारे अल्ट्राटेक ला मागणी केली आहे*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोट

कोरपना – राज्यात कोरोनाची तिसरी लाट येणार अशी भिती तज्ञ्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत नयेण्याच्या भितीच्या अणुषंगाने तालुक्यातील आवारपूर येथेल कोविड -19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपाययोजना म्हणून व कोविड -19 ही परिस्थिती आटोक्यात येणेकरिता आवारपूर येथील असलेल्या सम्पूर्ण कुटुंबांना अल्ट्राटेक सिमेंट वेल्फेअर फाउंडेशन आवाळपूर C.S.R निधीतून गावातील हायपोफ्लोराईट
सोडियमची फवारणी करण्यात यावी आणी तसेच सॅनिटायझर,डेटॉल साबुन,व मास्क चा पुरवठा करावा अशी एका पत्राद्वारे मागणी आवारपूर ग्रामपंचायत चे पुर्व सदस्या तथा रिपब्लिकन पाटीँ आँफ इंडिया (आठवले )कोरपना तालुका अध्यक्षा शिलाताई धोटे यांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या अधिकारी यांना आवारपूर आणी सांगोळा. हिरापुर. नांदा. बिबी.पालगाव.नोकरीसह दत्तक गावाकरीता केली आहे.

अल्ट्राटेक कपंनी अधिकाऱ्यांची दूरध्वनीद्वारे सपंर्क केला असता लवकरच पत्रातुन मागणी केलेल्या बाबींची पूर्तता करू असे कपंनी अधिकारी यांच्या तफेँ एकानी यांनी सांगितले.फोनवरून सांगितले
हे विशेष

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …