Breaking News

*सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाळ जवळील चिचबोडी फाट्यावर अपघात* *ट्रकने दिली दुचाकीला धडक; 02 इसमाचा जागीच मृत्यू*

*सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाळ जवळील चिचबोडी फाट्यावर अपघात*

 

*ट्रकने दिली दुचाकीला धडक; 02 इसमाचा जागीच मृत्यू*

सावली प्रतिनिधी – धनराज कोहळे

सावली:- सावली-गडचिरोली मार्गावर व्याहाळ जवळील चिचबोडी फाट्यावर भिषण अपघात झाल्याची घटना 8:00 वाजताच्या सुमारास घडली.

ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने 02 इसमाचा जागीच मृत्यू झाला. जाम बु येथील बाळकृष्ण थोराक
आणि दुमाजी बाबनवाडे यांचा व्याहाड खुर्द जवळ चीचबोडी फाट्यावर अपघात झाला. दोन्ही इसम हे जांब बूज. येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून तपास सुरू आहे…
सविस्तर वृत्त येणे बाकी…..

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …