*भेंडवळ येथील घट मांडणीचे सारंगधर महाराज यांचे भाकीत खरे*
*भविष्यवाणी झाली असून या आधारे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करणे सुरू केले आहे*
*विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना भाकितांची होती उत्सुकता दैनिक*
*विदर्भातील प्रसिद्ध*** *असलेले बुलढाणा.* *जिल्ह्यातील. भेडवळ हे गाव* *शेतकऱ्यांच्या पिक पेरणी* *साठी घटमांडणी करिता* *प्रसिद्ध असून दरवर्षी या* *घटमांडणी भाकीत* *आकडे सर्वांचे लक्ष* *लागून असते*
*व__दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 *** *मे चैत्र मासात*** *दरवर्षीप्रमाणे सारंगधर महाराज* *व काही सहकार्याच्या* *मदतीने या घट* *मांडण्याचे आयोजन* *करण्यात आले होते दरवर्षी व* *कित्येक वर्षापासून या* *पद्धतीची घटमांडणी चे भाकीत* *ऐकण्यासाठी लाखो* *शेतकरी विविध* *ठिकाणावरून भेडवळ या* *ठिकाणी येत असतात नागपूर* *चंद्रपूर. गडचिरोली* *यवतमाळ दारवा हिंगोली दिग्रस* *अमरावती अकोला* *शेगाव खामगाव बुलढाणा* *मुक्ताईनगर मध्य प्रदेश जळगाव* *जामोद संग्रामपूर* *अशा अनेक जिल्ह्यातून शेतकरी* *मंडळी परंपरागत* *चालत आलेल्या घटमांडणी ची* *भाकीत ऐकण्यासाठी येत* *असतात*
*या घटमांडणी चे वैशिष्ट्य असते* *की सारंगधर महाराज* *यांचे पूर्वज* *विदर्भातील शेतकऱ्यांना पूर्व* *मान्सून व पिकाची परिस्थिती* *काय असेल कोणते* *पिक यावर्षी लाभदायक* *ठरेल व कोणत्या* *महिन्यात कोणत्या* *स्वरूपाचा पाऊस* *पडेल देशाची आर्थिक* *परिस्थिती व राजकीय* ा* *पद्धतीनेराहील याचा सुद्धा* *अंदाज या भाकीता. वरून* *वर्तविला जातो त्यामुळे आस्था* *असलेले शेतकरी चैत्र* *महिन्यात घट मांडण्याची* *प्रतीक्षा करत* *असतात*
*या घटमांडणी ची वैशिष्ट्ये एक* *दीड बाय दिड खड्डा व* *त्याची खोली दीड फूट असून* *त्यामध्ये मातीचे गोल* *आकाराचे लहान भरणे* *ठेवून त्या जागेची* *नेहमीप्रमाणे पूजाअर्चा करून* *त्यावर पान विळ सुपारी ** व *पूजेचे साहित्य** *ठेवण्यात येते त्याच सोबत* *खाद्यपदार्थ करंजी कुरडी वडा* *इत्यादी साहित्य ठेवण्यात* *येते सोबतच* *कडधान्य सुद्धा थोड्या प्रमाणात* *ठेवले जाते* *उदाहरणार्थ जवस चे दाणे उडीद* *मुग. करडई भादली* *अशा पिकाची कडधान्य या* *घागरी जवळ ठेवण्यात येते व* *नंतर सर्व नागरिकांसमोर प्रेस* *रिपोर्टर पत्रकार इलेक्ट्रिक* *मीडिया ज्यांच्या* *समोर या घाटाची पाहणी करून* *सारंगधर महाराज व* *त्यांचे सहकारी यावर्षी होणारा* *पावसाळा पिकाचा* *अदाज देशावर येणारे आर्थिक* *संकट. राजकीय* *घडामोडी याचे स्पष्टीकरण व* *विश्लेषण करण्यात येते* *त्यांची हे भाकीत तंतोतंत खरे सत्य *वर्तवल्या जात असल्याने* *शेतकऱ्यांमध्ये यांची* *मोठ्या प्रमाणात* *उत्सुकता असते*
*यावर्षी केलेले भाकीत* *शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत* *असून यावर्षीची मान्सून हा* *पहिल्या महिन्यात पावसाळा* *कमी जास्त* *प्रमाणात होणार आहे पेरणी मात्र* *हेसुद्धा मागेपुढे होणार* *असल्याचे सांगण्यात आले*
*दुसऱ्या महिन्यात पाऊस अति* *सृष्टी व समाधानकारक* *होणार आहे*
*तिसऱ्या महिन्यात पावसाचा जोर* *साधारण असून* *कमी-जास्त कुठे कुठे अवकाळी* *पाऊस होणार* *असल्याचे सांगण्यात आले तर* *चौथ्या महिन्यात. व चौथ्या* *महिन्यात अवकाळी* *पाऊस होणार असल्याचे* *सांगण्यात आले*
*पीक परिस्थिती कपाशी हे पीक* *चांगले असून यावर* *रोगराईचा प्रादुर्भाव होणार आहे*
*ज्वारी हे पीक चांगले येणार* *असून नुकसान मात्र होणार आहे* *मुगाचे पीक_साधारण असून या* *पिकाला भाव मात्र* *चांगला मिळेल*
*उडीद_हे पिक चांगले असून* *नुकसान मात्र होणार आहे*
*बाजरी __हे पीक चांगले आहे*
*हरभरा__हे पीक सुद्धा चांगले* *असल्याचे सांगितले गेले*
*गहू. पीक सुद्धा चांगले निघणार* *असल्याचे त्यांनी* *सांगितले करडई पिकाची मात्र* *नुकसान होईल अशी* *भविष्यवाणी झाली*
*राजकीय परिस्थिती चिंताजनक* *असून घटमांडणी* *मधील करंजी हा* *पदार्थ आढळून न आल्याने* *यावरून अंदाज* *दर्शविलेल्या जात आहे की देशात* *घुसखोरी जास्त प्रमाणात* *होणार आहे देशाची* *आर्थिक ऋषीची* *ढासळलेली असेल देशाचा राजा ** *हा आर्थिक संकटात** *सापडलेला असेल* *त्यामुळे दिशेच्या* *राज्यावर तणावाचे वातावरण* *राहील रोगराईचा* *सामना करावा* *लागेल अशा पद्धतीची घटमांडणी* *ची भेंडवड* *भविष्यवाणी झाली असून या* *आधारे शेतकऱ्यांनी आपल्या* *शेतीची मशागत करणे* *सुरू केले आहे*