Breaking News

*आचार संहिता लागताच वणी – काटोल बस मधून २० लाख रुपयाची संशयित रोकड जप्त*

*आचार संहिता लागताच वणी – काटोल बस मधून २० लाख रुपयाची संशयित रोकड जप्त*

चंद्रपूर :वरोरा विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा अर्ज
भरण्याच्या पहिल्याच दिवशी स्थाई निगराणी पथकाने वरोरा येथील पाटाळा चेक पोस्टवर वणी – काटोल बस मधून
२० लाख रुपयाची संशयित रोकड जप्त केली. ही कारवाई
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.
इतकी मोठी रोकड कुणाची? या बाबत मतदारसंघात चर्चा आहे

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …