Breaking News

*राष्ट्रवादी महिला काँग्रेस चा पेट्रोल,डिझेल, गॅस,दरवाढ विरोधात आंदोलन*

*राष्ट्रवादी महिला काँग्रेस चा पेट्रोल,डिझेल, गॅस,दरवाढ विरोधात आंदोलन*

वरोरा प्रतिनिधि – मुजम्मिल शेख

वरोरा – राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा सौ मान,,रुपालिताई चाकणकर यांच्या आदेशानुसार महिला जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके यांच्या सूचनेनुसार वरोरा तालुका महिला अध्यक्षा सुशिला ताई तेलमोरे यांच्या नेतृत्वात पेट्रोल,डिझेल, गॅस,दरवाढ विरोधात आंदोलन घेण्यात आले.

दिवसेंदिवस गॅस सिलेंडर चे दरवाढ खुपच मोठया प्रमाणात वाढत असल्याने कोरोनाच्या महामारीत महागाईच्या काळात पुन्हा गॅस सिलेंडर दर वाढविल्यामुळे महिलांच्या किचनच्या बजेट पूर्णपणे कोलमडले आहे,,त्यामुळे महिला संघटनेच्या वतीने आम्ही या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत,,त्या दरम्यान अर्चना वाटकर, मनिषाताई सावसाकडे , रेखाताई तावाडे, मनिषा तावाडे, अर्चना गवळी,प्रतिभा बागेसर,अर्चना नन्नावरे, इत्यादी महिलावर्ग उपस्थित होते,,त्या दरम्यान टिपलेले क्षण.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …