Breaking News

*हिंगणघाट परिसरात मनसे चे मोफत (निःशुल्क) पाणी वाटपाला सुरुवात*

*हिंगणघाट परिसरात मनसे चे मोफत (निःशुल्क) पाणी वाटपाला सुरुवात*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – दि. १८- मे -२०२१ रोज मंगळवार ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने व श्री अतुलभाऊ वांदिले यांच्या पुढाकाराने हिंगणघाट शहराच्या परिसरात मनसे जिल्हाध्यक्ष श्रीअतुलभाऊ वांदिले यांच्या हस्ते व संत तुकडोजी वार्ड, लक्ष्मी मंदीर परिसरात मोफत (निःशुल्क ) ट्यांकर ने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हिंगणघाट शहरात व परिसरात भीषण पाणीटंचाई पाहून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मनसे ने निःशुल्क पाणी पुरवठा वार्डा वॉर्डात पोहचता सुरू केले.

ज्यामुले कोरोना महामारी च्या कालात वार्डातील महिलांना पाण्यासाठी लांब भटकावे लागनार नाही.
पाणी ट्यांकर च्या शुभारंभाच्या वेलेला मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगणघाट शहरात श्री अतुलभाऊ वांदिले पहिले व्यक्ती ज्यानी निस्वार्थ पणे व नि:शुल्क पाणीपुरवठा सुरु केला.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …