*श्री महालक्ष्मी जंगदबा संस्थान कोराडी येथे अश्विन नवरात्र महोत्सव यात्रेला सुरूवात झाली*

*श्री महालक्ष्मी जंगदबा संस्थान कोराडी येथे अश्विन नवरात्र महोत्सव यात्रेला सुरूवात झाली*

 

*ढोल तासरे च्या धुमधडाक्याने जंगदबा मातेला मानवंदना जय माता दी च्या गजराने मंदीर परिसर दुमदुमला*


*आज प्रथम दिवस असल्याने मातेचे स्वंयभू दर्शन भक्तांना देण्यात आले वर्षातुन दोन स्वंयभू दर्शन मातेचे भक्तान करिता ठेवण्यात येतात*


*अखंड दिप प्रज्वलन एकाच ज्योतीचे दिप प्रज्वलन सायंकाळी 5:00 वाजता मंदीरच्या गांभा-यात पालकमंत्री व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले*

*कोराडी प्रतिनिधी – दिलीप येवले*

*कोराडीदोन दिवसापासून मातेचे मंदीर भक्तानकरिता बंद ठेवण्यात आलेले होते कारण मंदीर व गाभा-यातील साफ सफाई स्वच्छ करण्याकरिता बंद ठेवण्यात आलेले होते. तसेच काल मातेची पुजा अर्चना हवन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सहपरिवारा सह करण्यात आली तसेच आज पहाटे 4:00 वाजता पासून मातेेचा श्रृंगार, आरती ,‌ भोग, त्याचप्रमाणे मातेचे स्वंयभू दर्शन भक्तानसाठी दर्शनासाठी ठेवुन अश्विन नवरात्र यात्रेला सुरूवात करण्यात झाली.


आज प्रथम दिवस असल्याने साप्ताहिक नोकरवर्ग , शाळेकरी मुंल मुलीना, इत्यादी शासकीय निमशासकीय वर्गाला सुटी असल्याने मंदीर परिसर खचाखच भरलेला होता. जोर जोर मातेचा गजर ऐकायला येत होता मंदीर परिसराला विघुत रोषणाईने सजविलेले होते मंदीराच्या अवतीभोवती दुकाने लागलेली आहे भक्ताकरिता नागपूर वरून विशेष बस सेवा सुरू करण्यात आली प्रत्येक ठिकाणी दुचाकी चारचाकी पाँकिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे अपंगाकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.वीवीआयपी , वीआयपी , तसेच सामान्य भक्तानकरिता वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. मंदीर परिसरात चारही बाजुने प्लास्टीक चे पेडाँल टाकण्यात आलेले आहे कारण पावसाचे दिवस सुरू असल्यामुळे बच्चे कंपनी करिता आर्कषक रंग बिरंगी झुले लावण्यात आलेले आहेत नगरपंचायत महादुला कोराडी ग्रामपंचायतीकडून मंदीर आवारात उत्तम व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे व चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे
यावेळी मंदीरचे अध्यक्ष अँड मुकेश शर्मा , नगरपंचायत अध्यक्ष राजेश रंगारी, दिपक ठाकरे,‌ अमित अग्रवाल, राजु गभणे , किशोर बरडे , मनिष धोटे, सहकार्य करत आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …