Breaking News

*नितीनगडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान*

*नितीनगडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान*

विशेष प्रतिनिधि

नागपुर – केंद्रीय मंत्री आदरणीय मा. नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी भाजप युवा मोर्चाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर वार्ड क्र.३४ ब, लवकुश नगर समाज भवन येथे दि.३० मे २०२१ ला आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी दक्षिण नागपूरचे लाडके आमदार मोहनभाऊ मते,भाजप दक्षिण नागपुरचे अध्यक्ष देवेन दस्तुरे, उपाध्यक्ष नागपूर शहर संजय ठाकरे, नगरसेवक व सभापती स्थापत्य व प्रकल्प समिती मनपा नागपूर शहर राजेंद्र सोनकुसरे, दक्षिण नागपूरचे महामंत्री रितेश पांडे, दक्षिण नागपूरच्या महिला अध्यक्ष ज्योतीताई देवघरे, दक्षिण नागपुर महिला महामंत्री ज्योत्स्ना इंगळे, वार्ड अध्यक्ष श्री. कपिल ढोबळे, महिला आघाडी वार्ड अध्यक्ष सौ. सीमा ताई चव्हाण, प्रभाग युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,वार्ड महामंत्री व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


*रक्तदान हेच श्रेष्ठ दान आणि देशा प्रती आपलं काही तरी ऋण आहे ही भावना ठेवूनन ज्या रक्त दात्यांनी रक्त दान केलेत त्या सगळ्यांचे आमदार मोहनमते यांनी आभार मानले*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …