Breaking News

*छावा गृप वरोरा तर्फे राजे छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला*

*छावा गृप वरोरा तर्फे राजे छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला*

 

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – ०६/०६/२०२१रोजी छावा गृप वरोरा तर्फे राजे छत्रपति शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या निमित्ताने ग्रूप च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला दुधाचा अभिषेक करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्थानिक जागेवर मसाला भात वाटप करण्यात आला. त्यानंतर छावा ग्रूप मधील सर्व सदस्यांनी शहरा लगत असलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आश्रम येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला. त्यावेळी छावा गृप,वरोरा अध्यक्ष आकाश लिगाडे, उपाध्यक्ष निहाल मते,सचिव समिर देठे,राहुल नऩनावरे,मंगेश पुसदेकर,तुषार कडू,हषद बोडणे,संदिप टाले,अमित नऩनावरे,श्रेयांश फलोदिया आदि सर्व छावा ग्रुप चे सदस्य व शिवभक्त उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांची कार्याबद्दल छावा ग्रुप चे अध्यक्ष आकाश लिगाडे यांनी माहिती दिली.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …