Breaking News

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तांत्रिक अप्रेन्टीस व कंत्राटी कामगार असोसिएशन यांच्या वतीने बेलोना येथे वृक्षाची लागवड करण्यात आली*

*जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तांत्रिक अप्रेन्टीस व कंत्राटी कामगार असोसिएशन यांच्या वतीने बेलोना येथे वृक्षाची लागवड करण्यात आली*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड – आज कोरोना च्या काळात माणसाला आकसिजन चे महत्त्व हे जिवनासाठी कीती उपयुक्त व ते झाडापासून निशुल्क मिळते यासाठी जास्त जास्त भारतीय संस्कृती मधील वडाची, पिपळाची,निबाची,आंबाची,व फळे देणारी काही झाडे,जे आपल्या वन औषधी सुध्दा देतात अशी झाडे लावावीत यामुळे नक्की च निसर्ग चा समतोल राखता येईल यासाठी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औचित्य झाडाचे रोपडे लावून साजरा केलात .देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही . निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्युनामी ,सागरी वादळे , भूकंप,ढग फुटी, महापुर , दुष्काळ, रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाव्दारे जाणवलं आहे.यावेळी उपस्थित तांत्रिक आसोशियशनचे , कंत्राटी कामगार म्हणून विककी कावळे ,गणेश बडगे,नरेश पंधरे,रवि बरोरे, सचिन डोगरदिवे, गायकी,शुभम बेलखडे, संदीप रेवतकर, प्रविण ठोंबरे उपस्थित.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …