*ब्रेकींग न्यूज*

*काटोल सावनेर मार्गावर एसटी बस पुलावर चढली*

*32 प्रवासी जखमी*

*15 प्रवाश्यांना नागपूर हलवीले*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सावनेर*
*सावनेर- काटोल सावनेर रोडवर झीलपा गावा नजीक असलेल्या ईसापुर खैरी जवळ एसटी बस चालकाचे बस वरुण नियंत्रन सुटल्या मुळे सुरु असलेल्या पुलाच्या सुरक्षा भींतीवर चढल्याची घटना घटना घडली*
*मिळालेल्या माहिती नुसार सदर बस हि काटोल वरुण प्रवासी घेऊण सावनेर ला येत असतांना ईसापुर शिवारात चालकाचे बस वरुण नियंत्रण सुटले व बस पुलाच्या सुरक्षा कठड्यावर चढली बसमधे सवार 32 प्रवासीं जखमी झाल्याचे वु्त्त असुन घटनेची सुचना काटोल क्षेत्राचे माजी आमदार अनील देशमुख यांना कळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठुन काटोल येथील ईतर खाजगी डाँक्टरांना शासकीय रुग्णालयात बोलावून जखमींवर तात्काळ उपचार करुण 15 गंभीर जखमींना नागपूर मेडीकल येथे प्राथमिक सुचना देऊण हलवीण्यात आले जेणेकरून जखमींना लगेच उपचार मीळने शक्य होईल.*
*जखमीं मधे अधिकांश विद्यार्थी असल्याची महिती असुन घडलेला अपघात चालकाच्या लापरवाहीने की अन्य कारणाने घडला हे पोलीसांच्या तपासा अंती निश्पन्नास येईल.माजी आमदार अनिल देशमुख यांनी वेळीच जखमींना उपचारा करिता स्वतः उपस्थित राहुन मदतीचा हात देऊण सामाजिक बांधिलकी जपल्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज