*युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रा द्वारे कोविडं-19 च्या महामारी ने हिंगणघाट व परिसरातील गरजु गरीब कुटुंबियाना किराणा किट, अन्यधान्याचे (राशन)किट, चे वाटप*
हिंगणघाट प्रतिनिधि – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – येथील युवा परिवर्तन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रा द्वारे कोविडं-19 च्या महामारी ने हिंगणघाट व परिसरातील गरजु गरीब कुटुंबियाना किराणा किट, अन्यधान्याचे (राशन)किट, चे वाटप युवा परिवर्तन प्रशिक्षण केंद्राच्या वतीने करण्यात आले.
कोविड महामारीच्या काळात आवश्कतेनुसार समोर सुध्दा लोकांच्या गरजेनुसार मदत करण्यास संस्थेचे पदाधिकारी तत्पर रहातील,असे श्री जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यामध्ये आरती लोखंडे ,विशाल चोवरे,संजय वंजारी, ऋतुजा अवचट, चांद जगताप, सर्व युवापरिवर्तनचे कर्मचार्यांनी मदत केली. व घरी रहा सुरक्षित रहा,असाही लोकांना संदेश दिला.
Maharashtra News Media सच की आवाज