Breaking News

*नरखेड तालुक्यातील धोत्रा या गावातील श्री. नामदेव भिसे यांचा बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू*

*नरखेड तालुक्यातील धोत्रा या गावातील श्री. नामदेव भिसे यांचा बैलाचा इलेक्ट्रिक करंट लागून मृत्यू*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के

नरखेड – तालुक्यातील धोत्रा या गावातील नामदेव भिसे या शेतकऱ्यावर आले संकट पेरणीच्या तोंडावरती नामदेव या शेतकऱ्यांच्या बैल जोडीतील ऐक बैल महावितरण
अंतर्गत असलेल्या पोलच्या स्टे ला इलेक्ट्रिक करंट लागून जागीच मृत्यू झाला. आधीच कोरोनाने शेतकऱ्यांचे कंभरडे मोडले आहेत त्यात या पेरणीला सूर्वात झाली असून या शेतकऱ्यांचा बैल मरण पावला असता या शेतकऱ्याला शासनाने त्वरित मदत करावी अशी गावकरी व शेतकऱ्यांचे म्हणे आहेत आहेत .या ठिकाणी सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी भेट देऊन त्या शेतकऱ्यांना महावितरण कडून मदत मिळून देण्यात येईल असे आश्वासित केले. या वेळी उपस्थित श्री. महिंद्रा गजबे सदस्य, श्री. ज्ञानेश्वर मुलताईकर, श्री. विवेक बालपांडे सन्माननीय शेतकरी उपस्थित होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …