Breaking News

अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये *महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी*

*महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी*

*सावनेर नजीक च्या हेटी सुर्ला येथील अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली*

*अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्कूलचे प्राचार्य डॉ रामकुमार शर्मा यांच्या हस्ते महात्मा गांधीजी व लाल बहादूर शास्त्रीच्या प्रतिमेला पुष्पमाला व दिप प्रज्वलन करूण कार्यक्रमाची सुरुवात केली, आणि २ ऑक्टोम्बर या दिवसाचे महत्व पटवून दिले सानिध्य चिमलवर ह्या विद्यार्थ्यांनि महात्मा गांधीजीचे वेशभूषा धारण केले तसेच तन्मय कडू या विद्यार्थ्यांनी लाल बहादूर शास्त्रीजीचे वेशभूषा धारण करून आजच्या दिवसाची महती दिली .त्यानंतर वर्ग 6,7,8,9 वी च्या विद्यार्थ्यांनी स्लोगन लिहून रॅलीचे आयोजन केले तसेच स्कूलचे शिक्षिका मीनक्षी वैद्य,अश्विनी उलमाले, स्नेहा बोन्द्रे,सविता मते, ज्योती पारधी,मीना अजमेरा,स्मिता अटलकर आदींनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच स्कूलचे शिक्षीका व शिक्षकेत्तर ह्यांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …