Breaking News

*कन्हान परिसरात १२६ नागरिकांचे लसीकरण*

*कन्हान परिसरात १२६ नागरिकांचे लसीकरण*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ९६ व जे एन दवाखाना कांद्री येथे १० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे २० असे कन्हान परिसरात एकुण १२६ लोकांना लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्या वरील वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम राबवुन लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शुक्रवार (दि.११) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ९६, जे एन दवाखाना कांद्री १० नागरिकांना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे २० असे कन्हान परिसरातील एकुण १२६ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …