Breaking News

*युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा*

*युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा*

 

वरोरा प्रतिनिधी – जुबेर शेख
वरोरा-  दि १३ जून २०२१ रोजी युवासेनाप्रमुख आदित्य उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम घेण्यात आले. त्यावेळी बलदेव बावणे यांच्या परिवाराला शिवसेना वरोरा तालुका तर्फे अकरा हजार रुपयाची मदत देण्यात आली.

तसेच घेतलेल्या उपक्रमाला वरोऱ्यातील मंडळींनी भेट देऊन सामाजिक उपक्रमकरिता सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले.व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधलीकी जपून 51रकदात्यांनी रक्तदान केले. त्यावेळी नितीनभाऊ मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, रमेशभाऊ मेश्राम उपजिल्हाप्रमुख चंद्रपूर, संदीपभाऊ मेश्राम शहर प्रमुख वरोरा, दिनेश भाऊ यादव नगरसेवक, समीरभाऊ हक्के उपशहर प्रमुख,हर्षलभाऊ शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख,भूषण बुरेले तालुका प्रमुख युवासेना, प्रज्वल जानवे शहर प्रमुख युवासेना,शिवसैनिक बंडूभाऊ खैरे, शिवसैनिक अनिलभाऊ गाडगे, शिवसैनिक सचिन अवघडे शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …