Breaking News

*नाल्याची साफ सफाई होईल का?* *नगरप्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतुन जागे होईल कां?* *तुकडोजी वार्डातिल नागरिकांचा सवाल?*

*नाल्याची साफ सफाई होईल का?*

*नगरप्रशासन कुंभकर्णाच्या झोपेतुन जागे होईल कां?*

*तुकडोजी वार्डातिल नागरिकांचा सवाल?*

 

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

हिंगणघाट – संत तुकडोजी वॉर्ड येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.वसंतराव साबळे आणि श्री.प्रवीणराव ठाकरे श्री. रमेशराव गोहडे यांनी वॉर्डातील नगरसेवक ला नाल्या साफ करण्या साठी अनेक दा माहिती दिली.मागील चार महिन्या पासून नाल्याची साफ सफाई झालेली नाही. त्या मुळे त्यांचा घरा जवळ च्या नाल्या, कचर्या मुळे रोड च्या लेवल पर्यंत आलेल्या आहे. त्या मुळे पहिल्याच पाण्यात रोड च्या दोन्ही बाजूच्या घरा मध्ये पाणी शिरलेले आहे. त्या मुळे सर्व घरा मध्ये तलावा चे स्वरूप आले.


श्री वसंतराव साबळे,प्रतिक डोंगरे,मनीष गाडवे,यांनी लोकांच्या समस्या ची जाणीव करून स्वत: वसंतराव साबळे यांनी भर पावसात नाली साफ करुन घरात पाणिच्या शिरकाव होण्यापासुन रोकथाम केली.


यावर नगर प्रशासक काय भुमिका घेते?यावर वार्डातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. याच वार्डात नागपुर येथील व्यक्तींचे फ्लाट स्किम चे फ्लाट विक्री न झाल्यामुळे तिन/चार वर्षा पासुन त्याच स्थितीत आहे,ज्या मुळे त्या फ्लाट मध्ये पाणि साचुन आहे, ज्यामुळे डेंगु, हिवतापासारखे रोगराई ला आमंत्रीत करीत आहो,याला जवाबदार कोण?
नगरप्रशासक की फ्लाट मालिक?असा प्रश्न वार्डातील नागरीक करित आहे.या करिता नगर प्रशासनांनी त्वरित दखल घ्यावी.
असी वार्डातिल, गौरव गोहाडे,बंटी नगरवार, गुणवंतराव वानखेडे व नागरिक करित आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …