Breaking News

*आभासी पध्दती ने नरखेड तालुका पतंजिल योग समिती कडून योग दिन साजरा*

*आभासी पध्दती ने नरखेड तालुका पतंजिल योग समिती कडून योग दिन साजरा*

प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे

नरखेड़ – योग प्रेमी साठी व भारतीय संस्कृने दिलेली अमुल्य देणगी म्हणजे योग होय योग ही आरोग्य चे जिवण सुखी जगणे करीता योग आहे या.योग करा निरोगी राहा विचार ला धरून योग दिन हा सकाळी ६:३० ला २१/६/२०२१ रोज सोमवारी आतंरराष्ट्रीयन योग दिन .आयोजित नरखेड तालुका पतंजिल योग समिती च्या माध्यमातून आभासी पध्दती ने सपंन्न
झालात आहेत. कार्यक्रमाला प्रमुख आतिथि म्हणून मोवाड पोलीस चौकी चे .महेश बोथले उपनिरीक्षक हे उपस्थित होते त्यांनी योग आसन ही कोरोना काळात रोग मुक्त व तनाव मुक्त जि्वण जगणे साठी उपयुक्त आहे हे सांगितले . अध्यक्ष पुरूषोत्तम थोटे सर्व समन्वय समीती व आजिवन सदस्य पतंजिल योग पिठ हरीद्धार हे उपस्थित होते त्यांनी आवाहन केले की सर्व नी नियमित पणे योग आसन करावी ईतरना पण करणेस प्रेरणा देवीत तसेच सुरेश पांढरकर पतंजिल किसान सेवा समिती यांनी संबोध करताना म्हटले की लहान मुलांना योग आसने शिकवणे आज काळाची गरज आहे.पतंजली योग शिक्षक श्रीकांत मालधुरे यांनी प्रास्ताविक केलेत व सुर्यनमस्कार आसन केलेत तसेच पतंजली योग शिक्षक तेजश्री बनाईत हीने सुक्ष्म आसने,प्राणायाम, वक्षआसन , ईतर आसन करून दाखवीली आभार प्रदर्शन पतंजली योग शिक्षक आकाश गाखरे यांनी केले
याकार्यक्रम ला उपस्थित पतंजली योग शिक्षक लखन कळंबे,विवेक बालपांडे व ईतर योग साधक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …