*डॉ राजीव पोतदार यांचे नामांकन दाखल*

*पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप चे शक्ती प्रदर्शन*
*मुख्य संपादक – किशोर ढुंढेले*
*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे अधिकु्त उम्मेदवार म्हणून अर्ज दाखल केला**याप्रसंगी जवळपास दहा हजार च्या वर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन ही करण्यात आले.*

*नामांकन अर्ज दाखल करते वेळी नागपूर जील्हा पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार कु्पाल तुमाने,प्रमुख्याने उपस्थित होते*

*याप्रसंगी सोशल मीडिया शी बोलतांना पालकमंत्री यांनी विश्वास व्यक्त करत म्हटले की नागपूर जिल्ह्यातीलसंपूर्ण 12 जागेवर कमळ फुलने निश्चित आहे.त्याची सुरुवात सावनेर वरूण डॉ पोतदार यांच्या रुपाने होणार असे स्पष्ट मत व्यक्त केले तर कामठी विधानसभा मतदार क्षेत्रातून अद्यापही आपले तिकीट पक्षश्रेष्ठींनी निश्चित केले नसल्याच्या प्रश्नावर म्हटले की तिकिट तर नक्कीच मीळेल भारतीय जनता पक्षाने मला खुप काही दिले आहे व आज मी जे काही आहे ते पक्षामुळेच पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तै मला मान्य राहील.तसे बधितले तर संपूर्ण महाराष्ट्रासह कामठी व काटोल विधानसभा क्षेत्रासह नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण विधानसभा क्षेत्रात भाजपास पोषक असे वातावरण आहे असा ठाम वीश्वास यक्त केला*
*तर डॉ. राजीव पोतदार यांनी आपल्या विजय सुनिश्चीत असुन यावेळी सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात कमळ फुलनार आसा विश्वास व्यक्त केला*

*मागील निवडनूकीत सोनबा मुसळे यांचा नामांकन अर्ज रद्द झाल्याची चुक परत घडू नये म्हणून सोबतच सोनबा मुसळे यांचा सुध्दा अर्ज.उपस्थितांच्या उपस्थितीत दागल करण्यात आला हे विषेश…*
*हम साथ साथ है*
महायुतीचे सहभागी पक्ष म्हणून अग्रक्रमांकावर असलेले शिवसेनेचे खासदार कु्पाल तुमाने यांना जिल्ह्यात शिवसेनेला एकही जागा न मिळाली या प्रश्नाला बगल देत हा पक्षश्रेष्ठी व महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचे समीकरण असुन जरी शिवसेनेस नागपूर जिल्ह्यात एकही जागा मीळाली नसली तरी संपूर्ण शिवसेना पदाधिकारी व एक एक कार्यकर्ता हा आपल्या पुर्ण शक्तीनीशी डॉ पोतदारांच्या सोबत असून त्यांना निवडून आनू असे ठाम मत व्यक्त केले…*
Maharashtra News Media सच की आवाज