Breaking News

*कन्हान ला आज निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीर*

*कन्हान ला आज निशुल्क शारीरीक आरोग्य तपसणी शिबीर*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*

कन्हान : – ग्रामिण पत्रकार संघ कन्हान व्दारे आयुष्मान आरोग्य भारत मंत्रालय प्रमाणित असलेल्या आयुर्वेदीक उपचार चिकित्सक कंपनी च्या वतीने आज रविवार दिनांक.२७ जुन २०२१ ला दुपारी १२ ते २ वाजे पर्यंत ग्रामिण पत्रकार संघ कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे निशुल्क शारिरीक आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरात संपुर्ण शरीरांची तपासणी करून शरीरांच्या अवयावयाचे आणि समोर उदभणार्या आजारा संबधित तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहे. करिता निशुल्क संपुर्ण शारीरीक आरोग्य तपासणी शिबीरात कन्हान परिसरातील नागरिकांनी उपस़्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामिण पत्रकार संघ अध्यक्ष रमेश गोळघाटे व सचिव सुनिल सरोदे हयांनी केले आहे.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …