Breaking News

*करंभाड व चारगाव येथे भाजप पदाधिकार्यांची पुर्व तयारी बैठक व चर्चासत्र संपन्न.*

*करंभाड व चारगाव येथे भाजप पदाधिकार्यांची पुर्व तयारी बैठक व चर्चासत्र संपन्न.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

पारशिवनी (कन्हान) : – काही दिवसान नंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या पोट निवडणुक २०२१ करिता भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकार्यांची पुर्वतयारी बैठक व चर्चा सत्राचे तालुक्यातील जिल्हा परिषद करंभाड व पंचायत समिति अंतर्गत चारगाव येथे संपन्न झाली.


भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष, प्रदेश कार्यकारणी सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुक २०२१ करिता पुर्व तयारी बैठक व चर्चा सत्राचे तालुक्यातील करंभाड जिल्हा परिषद क्षेत्रात दु.२ वाजता आणि करंभाड पंचायत समिती अंतर्गत चारगाव सायंकाळी ४ वाजता येथे संपन्न झाली. याप्रसंगी भाजपा नागपूर जिल्हा ग्रा. महामंत्री इमेश्वरजी यावलकर, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, डॉ.राजेश ठाकरे, प्रकाश वांढे, कमलाकरजी मेंघर, अशोकजी कुथे, राजुजी कडु, प्रतिक वैद्य, मनोज गिरी, सौरभ पोटभरे, आशिष भुरसे, परसराम राऊत, कृष्णा मेंघर, बंडु ठाकरे सह गावकरी नागरिक आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थिती होते.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …