*कु.संचयता पाटील बहुजन पक्षाच्या उमेदवार*
सावनेर – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
49 सावनेर विधानसभा निवडणूक करीता बहुजन समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रमाणिक उमेदवार
कुमारी संचयता सुदेस पाटील यांना बहन कुमारी मायावती जी च्या आशीर्वादाने यांच्या नांव सूचित करण्यात आले. करीता यांचे उमेदवारी नामांकन दाखल करण्या करीता
आज दिनांक 4/10/2019 ला उपस्थित सर्व फुले साहू आंबेडकर, व कांशीराम जी च्या चळवळी चे वारस हजारो चे संख्येत उपस्थित होते.
बहुजन समाज पक्षाचे पदाधिकारी
सुशीला ताई पाटील.
ताराबाई गौरखेडे जिल्हा सदस्य नागपूर. अमित सिंग अध्यक्ष भाईचारा कमेटी वि.स.सा.
नबी भाई शेख प्रभारी वि.स.सा. प्रमोद भगत सचिव वि.स.सा.
उकंडराव राउत अध्यक्ष केळवद सर्कल
अशोक पगारे प्रभारी “
रविंद्र खोब्रागडे सचिव “
केळवद सर्कल सुधाकर जी बागडे प्रभारी रविंद्र जयस्वार सचिव भाविश कापसे कोषाध्यक्ष
सोनू खांडेकर बाबूलाल गौरखेडे बबलू कनोजे बाळकृष्ण गजभिये भगवान जी चांदेकर गजानन तायडे बाळाराम देसाई प्रकाश चौधरी
अशोक नानवटकर प्रकाश सनेसर प्रकाश बागडे दशरथ साळवे निशांत मेश्राम संक्षिप्त पाटील सुमेध भाऊ अभिलाष शेंडे मंगेश गजभिये मोंटू मेश्राम जितेंद्र बांबोडे अरविंद मेश्राम रंजीत खांडेकर स्वाधीन स्वप्नील भीमराव बांबोडे ज्येष्ठ कार्यकर्ते पारासर मेश्राम ज्येष्ठ कार्यकर्ते पंजाब राव मेश्राम आदी हजारो कार्यकर्ते बूथ सेक्टर विधानसभा बीवीएफ बामसेफ भाईचारा चे पदाधिकारी रीतसर हाजर होते तसेच शिवाजी महाराजांचे पुतळ्यावर पुष्प हार टाकण्यात आले नंतर विश्व भूषण भारतीय संविधानाचे शिल्प कार बाबासाहेब भीमराव जी आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुध्दा पुष्पहार टाकून बहुजन समाजाचे सर्व संत गुरू महापुरूषांचे जय घोष करण्यात आले. जय भीम जय शिवाजी जय भीम जय कांशीराम जी.