Breaking News

*जेष्ठ नागरिकांची सभा संपन्न*

*जेष्ठ नागरिकांची सभा संपन्न*

 

काटोल – तालुका जेष्ठ नागरीक मंडळाची त्रैवार्षीक सर्व साधारण सभा(आमसभा) दि.11जुलै 2021 ला श्री संत लहानुजी महाराज संस्कृतीक सभागृह तळ्याची पार काटोल येथे कोविड-19 संबधी शासन नियमांचे पालन करून घेण्यात आली.या सभेत विषय सुचीनुसार उपस्थितांचे आभार मानून पाहुण्यांचे गुलाब पुष्प देवुन स्वागत करण्यात आले. मागील वर्षात दिवंगत झालेल्या सभासदांना श्रध्दांजली वाहीली.


मडंळाचे विद्यमान सचिव श्री गजाननराव भोयर यांनी अहवाल वाचन करून मागील तीन वर्षात केलेल्या विशेष कार्याचा तपशील सभागृहासमोर सादर केला.
जुलै महिन्यात एकुण 50 जेष्ठांचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन होते.पैकी उपस्थित 37 जेष्ठांना डायरी व पेन देवुन पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्यात. सर्व उपस्थितांना पेढे वाटून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
.शेवटी सन 2021 ते 24 या त्रैवार्षीक कालावधीसाठी फेस्काम च्या मार्गदर्शीकेनुसार संचालक मंडळाची सदस्य संख्या 15 पर्यंत सिमीत ठेवुन खालील प्रमाणे सर्वानुमते कार्यकारीणीची निवड करण्यात आली.

पदाधिकारी
======= 1.अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे
2.उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे.
3.सचिव श्री गजाननराव भोयर
4.सहसचिव श्री अरुण पुंड
5.कोषाध्यक्ष श्री रूपराव राऊत
6.संघटक श्री पंजाबराव दुधाने

संचालक
======
1.श्री मोतीरामजी वंजारी
2.श्री रामदास कळंबे
3.श्री हितेंद्र गोमासे
4.श्री रत्नाकर बोदंरे
5.श्रीमती दुर्गाताई कडू

स्वीकृत सदस्य
========
1.श्री रामदास सहारे, कोढांळी
2.श्री रामराव कोरडे, मुर्ती
3.श्री धनराज कुकडे, येनवा
4.श्री महदेवराव नखाते,सिंदी
मडंळाचे कार्यकारीणीस सल्ला देण्यासाठी खालील प्रमाणे सल्लागार समिती ची निवड करण्यात आली
1.श्री विनायकराव राऊत
2.श्री घनशामजी पुंड
3.श्री नत्थुजी भाजीखाये
4.श्री विठ्ठलराव काकडे
5.वामनराव खडांळ
6.श्री अशोकराव काकडे
7.श्रीमती निर्मलाताई कोंडे

निवडणूक सभाध्यक्ष म्हणुन श्री नत्थुजी भाजीखाये तर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून श्री कमलाकरजी देव,श्री अमृतलालजी हरजाल या वयोवृद्ध जेष्ठांनी काम पाहीले.
निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी श्री नत्थुजी भाजीखाये व मावळते श्री घनशामजी पुंड यांनी मोलाची कामगिरी पार पाडली.नवनियुक्त अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे, उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे, सचिव श्री गजाननराव भोयर यांनी मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …