Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश जी ढेंगळे यांची निवड*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी अविनाश जी ढेंगळे यांची निवड*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – दिनांक 11.07.2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर आढावा बैठकीच्या निमित्ताने जिल्हा पक्ष निरीक्षक मा. आ. श्री. मनोहरराव चंद्रिकापुरे साहेब व मा. राजेंद्रजी वैद्य जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सदस्य श्री. अविनाश भाऊ ढेंगळे यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन…

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …