Breaking News

*बकरीद सण शांततेत पार या करीता दंगा नियंत्रण पथका कडून रंगीत तालीम*

*बकरीद सण शांततेत पार या करीता दंगा नियंत्रण पथका कडून रंगीत तालीम*


कोंढाळी वार्ताहर – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – बकरीद सण शांततेत पार पडावा याकरिता शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोंढाळी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी विश्वास पुलरवार यांनी शनिवार 17जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता पासून सहा वाजे पर्यंत जातीय दंगा काबू नियमावली अंतरगत (माॅकड्रिल ) रंगीत तालीम घेतली. या तालीमी दरम्यान तिन अधिकारी व 12 पोलीस कर्मचारी हाजर होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …