Breaking News

*सावली तालुक्यातील 6 गावातील 243 जेष्ठ व गरजू वयोवृद्ध यांना जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक वस्तू व मास्क रेशनकीड चे वाटप*

*सावली तालुक्यातील 6 गावातील 243 जेष्ठ व गरजू वयोवृद्ध यांना जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक वस्तू व मास्क रेशनकीड चे वाटप*

चंद्रपूर – जिल्ह्यातील 5 तालुक्यात 75 गावामध्ये जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान च्या वतीने जेष्ठ नागरिक सेवा व सुश्रुषा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सावली तालुक्यातील निवड करण्यात आलेल्या लोंढोली,हरांबा,कढोली उपरी,वाघोली,सोनापूर या 6 गावातील 243 गरजू व जेष्ठ नागरिकांना जनसेवा प्रतिष्ठान तर्फे जीवनावश्यक रेशनकीडचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित मा.राकेश पा.गड्डमवार अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, मा.गणपतजी कोठारे सदस्य पं.स.सावली, मा.नितीन नाडलावार सर संस्थापक सचिव जनसेवा प्रतिष्ठान, मा.प्रमोदजी खोबे सरपंच ग्रा.प.लोंढोली, मा.बोदलकर मॅडम सरपंच ग्रा.प.हरांबा, उपसरपंच प्रवीणभाऊ संतोशवार ग्रा.प.हरांबा, मा.किशोरजी कारडे सरपंच कढोली, मा.सातपुते मॅडम सरपंच ग्रा.प.उपरी, मा.आशीष मंनबतूनवार उपसरपंच ग्रा.प.उपरी, मा.नितीनजी कारडे सरपंच ग्रा.प.वाघोली बुट्टी, भडके सर ग्रा.वि.अ.ग्रा.प.वाघोली बुट्टी, मा.मुकेशजी भुरसे उपसरपंच ग्रा.प.सोनापूर, मा.वेलादी सर ग्रा.वि.अ ग्रा.प सोनापूर, मा.डॉ.खुशबू मॅडम जिल्हासमन्वयक, मा.प्रसाद सर सहाय्यक जिल्हासमन्वयक, मा.रुपेश किरमे तालुका समन्वयक तसेच सर्व 6 गावातील ग्रा.पं. सदस्य व गरजू व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …