Breaking News

*वाढत्या पेट्रोल व डिझेल महागाईच्या विरोधात काँग्रेसचे कोराडीत आंदोलन*

*वाढत्या पेट्रोल व डिझेल महागाईच्या विरोधात काँग्रेसचे कोराडीत आंदोलन*


नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले

नागपुर:-पटेल पेट्रोल पंप, पांजरा, येथे महादुला -कोराडी काँग्रेस_कमिटी व युवक काँग्रेस तर्फे पेट्रोल, डिझेल आणि जिवनाश्यक वस्तू च्या दरवाढी विरोधात मा सुरेशजी भोयर, महासचिव, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांच्या नेतृत्वाखाली व काशीनाथ प्रधान, माजी उपाध्यक्ष व नगरसेवक नगरपरीषद, कामठी आणि माजी नगरसेवक रत्नदीप भाऊ रंगारी यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले. या धरने आंदोलन मध्ये केंद्र सरकार च्या विरोधात नारे व निदर्शने करण्यात आले. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याबाबतचे निवेदन कोराडी पोलीस ठाणे चे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले. यावेळी संजय रामटेके, शरद मेश्राम, भुषण ढेंगरे, पुर्वल तकीत, शंकर सोनेकर, राजेश बनसिंगे, आकाश रंगारी, शैलेश गजघाटे, क्रिष्णा भोयर, दयाल शाहु, प्रविण उगले, विकास लझाडे, अजय बागडे, लिलाधर महाजन,चेतन मांडोकार, निखिल खरवडे,संदीप खोब्रागडे, शुभम सोमवंशी, कुणाल तागडे, विनोद उके, सचिन डुले, बबलू मस्करे, सिध्दार्थ खोब्रागडे, आशिष जरवार, कार्तिक हिरवाणी, नवनाथ कुरूळकर, राजकुमार राहांगडाले, सुनिल खोब्रागडे, हर्ष परिहार, प्रदीप उके, गौतम मेश्राम, सुनिल परिहार, गौतम खोब्रागडे, गणेश लाडे, राकेश बोरकर, ललीत बावणकर, क्रिष्णा पन्ना, पंकज खुबेले, संदीप सहारे, सुनील परिहार, प्रदीप खोब्रागडे, मुकुल राहांगडाले,सुनिल मिटकर,राजु पवार, धम्मानंद कांबळे, दिलीप बनोटे, छोटू गोंडाणे,किशोर उके, गुलाब डुकरे, चीना पवार, राजा मिटकर, मारोती लस्करे, विशाल लस्करे, संतोष लोने,अनील कुरडकर, अर्चित वानखेड़े, राजा पवार, सागर चौधरी, रोहित खिल्लारे संदीप मेश्राम, विशाल वासनिक, संतदास सारवा, ज्ञानेश्वर नागपूरे, संदीप सहारे, उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …