*डॉ. पोतदार यांच्या प्रचारार्थ अमीत शाह येणार*

*ब्रेकिंग न्यूज*

*डॉ. पोतदार यांच्या प्रचारार्थ अमीत शाह येणार*

 

*किशोर ढुंढेले*

*सावनेरःविश्वसनीय सुत्राव्दारे मिळात असलेल्या माहिती नुसार भारतीय जनता पक्षाचे केन्द्रिय अध्यक्ष व हेवीवेट गु्हमंत्री अमीत शाह हे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राचे उम्मेदवार डॉ राजीव पोतदार व ग्रामीण क्षेत्रातील पक्षाच्या उम्मेदवाराच्या प्रचारार्थ सावनेर अथवा कळमेश्वर या दोन पैकी कुण्या एक ठिकाणी भव्य जाहिर सभेला संबोधित करुण कार्यकर्त्यांत उत्साह भरणार…*
*मागील निवडणुकीत मोदी लाट असुन सुद्धा सावनेर विधानसभा क्षेत्रातून भाजप शिवसेनेचे उम्मदवारास पराभूत करुण काँग्रेसचे सुनील केदार यांनी जिल्ह्यातून एकमेव काँग्रेसी उम्मेदवार म्हणून विजय संपादन केला होता.त्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज अपत्र तसेच काँग्रेस चा गड़ मानल्या जाणार्या सावनेर विधानसभा क्षेत्रातून फक्त एकदा देवराव आसोले च्या रुपाने निसटता विजय मीळवला होता त्यानंतर व त्या आधी काँग्रेसच्या उमेदवारांनीच विजय संपादन केला.*
*जिल्ह्यातील कद्दावर काँग्रेसचे विद्देमान आमदार यांना घेरण्याच्या दु्ष्टिने व चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी विधानसभा क्षेत्रातुन पक्षश्रेष्ठिंने उम्मेदवारी न दिल्याने जिल्ह्यात बावनकुळे समर्थकांची नाराजी दुर करण्याकरिता स्वतः अमित शाह येत असल्याच्या चर्चा रंगत आहे…*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …