*विनयभंग*

मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः पो.स्टे . सावनेर दि . 21/07/2021 चे 09:30 वा . चे सुमारास 43 वर्षीय पिडीत / फिर्यादी हि आपले घरासमोर कचरा टाकण्यास गेली असता आरोपी नामे- मुकेश चंदेलकर , रा . प्रमोद भुरके यांचे घरी किरायाने , स्वराज टाउन पांढुर्णा रोड सावनेर याने फिर्यादीला एकटेच पाहून ईशारा केला यापूर्वा सुध्दा आरोपी हा फिर्यादीस एकटी असल्याचे पाहूण इशारा करीत असतो . यातील आरोपी हा फिर्यादी बाईला वारंवार एकटक पाहूण इशारा करीत असल्याने फिर्यादी बाईचे मनात लज्जा उत्पन्न होइल असे कृत्य केल्याने सदर गुन्हा नोंद .सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 354 ड भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.*
*सदर आरोपी अद्याप फरार असुन आरोपीचा शोध घेणे सुरू आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास परीपोउपनि प्रियंका गेडाम मो.क. 9503973657 या करीत आहे .*
Maharashtra News Media सच की आवाज