*अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये नवरात्री उत्सव आणि दसरा साजरा*

*अरविंद इंडो पब्लिक स्कूल मध्ये नवरात्री उत्सव आणि दसरा साजरा*

सावनेर प्रतिनिधी – सुरज सेलकर

*सावनेरःअरविंद इंडो पब्लिक स्कूलचे प्राचार्य रामकुमार शर्मा सर यांच्या हस्ते मा दुर्गा देवीची तसेच शस्त्र पूजा आणि स्कूलच्या बसेसची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*


*तर विद्यार्थ्यांनि गरबानृत्य,दांडिया स्पर्धामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली . यामध्ये 4 गटांचा समावेश होता प्रत्येकांनी उत्कृष्ठ असे नृत्य सादर केले, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांनि ( असत्यावर सत्याचा विजय)अस अतिशय सुंदर रामायण नाटक प्रस्तुत केले त्यानंतर रावण दहन करण्यात आले.*


*वंदना यादव, वर्षा कावरे,राखी त्रिवेदी, सोनाली कोल्हे, मोना सोंभद्रे,मंजुषा साटकर,ज्योती पारधी, मीना अजमेरा स्मिता अटाळकर, समीर उईके,उमेश कोहडे ,होमेश चोपडे,ज्ञानेश्वर सेवतकर आणि शिक्षक व शिक्षकेत्तर ह्या सर्वांनी कार्यक्रमाला मोठया प्रमाणात सहयोग केला.*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …