Breaking News

*तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ने अंपगाकरिता ५% निधी खर्च करण्याची मागणी* *प्रहार संघटन चे खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन*

*तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ने अंपगाकरिता ५% निधी खर्च करण्याची मागणी*

*प्रहार संघटन चे खंड विकास अधिकाऱ्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी पंचायत समिति अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत ने मागील काही वर्षापासुन स्वताच्या निधीतुन अंपगासाठी राखीव असलेला ५% निधी खर्च केलेला नाही तो निधी तात्काळ सर्व ग्रामपंचायत ने खर्च करावा अशी मागणी प्रहार संघटनेच्या पदाधिकार्यांनी खंड विकास अधिकारी यांना एक निवेदन देऊन केली आहे अन्यथा प्रहार अपंग क्रांती संघटना पारशिवनी व प्रहार जनशाक्ति पक्ष कडुन पंचायत समिति पारशिवनी मेरे ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे .
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्ष पारशिवनी तालुका अध्यक्ष आकाश दिवटे , उपाध्यक्ष राधेश्याम नखाते , प्रहार विद्यार्थी संघटना पारशिवनी तालुका अध्यक्ष अभिषेक एकुणकर आदि उपस्थित होते .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …