Breaking News

*कांन्द्री येथे एका युवका वर चाकुने हल्ला , हालात गंभीर* *१० ते १६ घंटाच्या आत कन्हान परिसरात चाकु हल्ल्याची दुसरी घटना*

*कांन्द्री येथे एका युवका वर चाकुने हल्ला , हालात गंभीर*

*१० ते १६ घंटाच्या आत कन्हान परिसरात चाकु हल्ल्याची दुसरी घटना*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री येथे एका टायर च्या दुकाना जवळ काही आरोपींनी एका युवका च्या कमरे वर चाकुने माराहण करुन गंभीर जख्मी केल्याची घटना समोर आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे .


सुत्रांन कडुन मिळालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक ०१ आॅगस्ट २०२१ ला सकाळ च्या सुमारास कांन्द्री येथे एका टायर च्या दुकाना जवळ काही आरोपींन सोबत एका युवका च्या आपसी भांडणात वाद विवाद झाल्याने आरोपींनी युवकाच्या कमरे वर चाकुने सपासप चार घाव मारुन युवकाला गंभीर जख्मी केले . या घटनेची माहिती येथील नागरिकांनी कन्हान पोलीसांना दिली असता कन्हान पोलीसांनी घटनास्थळी पोहचुन गंभीर अवस्थेत असलेल्या युवका ला उपचारासाठी कन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे नेले कहता काही उपचार करून गंभीर युवकाला नागपुर च्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी रेफर करण्यात आले असुन या घटनेच्या पुढील तपास कन्हान पोलीस करत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …