*कन्हान नगर परिषद येथे कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी*

*कन्हान नगर परिषद येथे कांतीसिंह नाना पाटील जयंती साजरी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात कांतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.
मंगळवार दिनांक.३ ऑगस्ट २०२१ ला कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्य नगर परिषद कन्हान नगराध्यक्षा करूणा अनिल आष्टनकर यांचा हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी नगरपरिषद कन्हान उपाध्यक्ष श्री. डायनल शेंडे, नगरपरिषद कर्मचारी प्रितम सोमकुंवर, संकेत तालेवार, निरंजन बढेल, रवींद्र धोटे, लकेश माहातो, उमेश कठाणे, विजयालक्ष्मी नायडु , माया गौतम, अनिता यादव , शुभम येलमुले, आशिष पात्रे सह कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …