Breaking News

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाची मुस्लिम धर्मविरोधी पोस्ट, तक्रार दाखल* *विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न* *मुज्जमिल शेख यांचा राष्ट्रवादी कांग्रेस जिह्ला महासचिव पदावरून राजीनामा*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाची मुस्लिम धर्मविरोधी पोस्ट, तक्रार दाखल*

*विषयावर पांघरून घालण्याचा प्रयत्न*

*मुज्जमिल शेख यांचा राष्ट्रवादी कांग्रेस जिह्ला महासचिव पदावरून राजीनामा*

वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख

वरोरा – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मुज्जमिल शेख यांनी मुस्लिम आरक्षणाच्या समर्थांनात वरोरा शहरात 8 जुलै 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर धरने आंदोलन केले.त्या आंदोलनातील काही चित्रफीत मुज्जमिलन शेख यांनी त्यांच्या फेसबुक ला अपलोड केले.त्या अपलोड केलेल्या चित्रफितीवर आदित्य राऊत ,नागपूर या युवकाने मुस्लिम विरोधी कंमेंट केल्याने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याने आदित्य राऊत विरोधात वरोरा पोलीस स्टेशन येथे जातीविरोधी कॉमेंट केल्याची लेखी तक्रार दाखल केली.

मुस्लिम धर्मीयांविरोधी कंमेंट करणारा आदित्य राऊत हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या महासचिव पूर्व नागपूर गणेश राऊत यांचा मुलगा आहे.त्यामुळे या प्रकरणी पक्षातील वरिष्ठांसोबत चर्चा करून आदित्य राऊत याच्या करून माफीनामा लिहुन या विषयी तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी या कडे लक्ष द्यायला खाली नाही. असे मुज्जमिल शेख यांनी सांगितले.तरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे फादर बाडी चे पधधिकरी या मूद्याला एक छोटा सा मूदा म्हणून या मूद्याची पायघलनी करन्याचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे मी या पक्षातून व पदावरून राजीनामा देतो.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …