*कान्हापुर(वर्धा) येथे जमावबंदी कार्यक्रम सम्पन्न*

*कान्हापुर(वर्धा) येथे जमावबंदी कार्यक्रम सम्पन्न*

हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर

वर्धा:– कान्हापुर तहसिल सेलू जिल्हा वर्धा येथे समस्थ गांवकर्यांच्या उपस्थिती जमावबंदी कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला जमावबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख, महाराष्ट्र शासन, श्री सुधांशु सर,उपसंचालक भूमी अभिलेख श्री काळे सर,जिल्हाधिकारी सौ.देशभ्रतार मँडम तसेच Dy Ceo बडे सर आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थिती सम्पन्न झाला.
गांवकर्यांच्या वतीने मनोगत व योजनेच्या समस्या श्री अनिरुध्द पेटकर यांनी सविस्तर पणे मांडल्या.

कार्यक्रमाला पं.स.माजी उपसभापती श्री मारोतराव बेले,सरपंचा श्रीमती रेखाताई महाकालकर, ग्रा.पं. सदस्या सौ.भुरेताई,पेटकर ताई,नाईक ताई,डोळसकर ताई,बोरकर ताई, सदस्य श्री गजानन मुडे,अमित धवने, जीवन येळने,सुधाकर वरकडे, पोलीस पाटील सौ.साटोणे ताई, पोलीस पाटील बावनकुळे ताई, व गावकरी
मंडळी उपस्थित होते.

Check Also

*आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत फाँसी दो।*

🔊 Listen to this *आई.एम.ए डॉक्टरों का एक दिवसीय प्रतीकात्मक आंदोलन* *उन हत्यारों को तुरंत …