Breaking News

*स्वातंत्र्य दिना निमित्त कृषी दूतांनी साकारली माढेळी गावाची अप्रतिम प्रतिकृती..!*

*स्वातंत्र्य दिना निमित्त कृषी दूतांनी साकारली माढेळी गावाची अप्रतिम प्रतिकृती..!*


वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा : माढेळी येथे स्वातंत्र्य दिना निमित्त आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत येणाऱ्या गावाच्या आराखड्याचे प्रात्यक्षिक अप्रतिमपणे रांगोळीच्या साह्याने ग्रामपंचायत समोर सादर केले.सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत माढेळी चे सरपंच श्री. देवानंदजी महाजन उप. सरपंच सौ. वनिताताई हुलके तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ वर्षाताई महाजन, सौ निलिमा दरवरे, सौ सविता ढेंगळे, सौ वंदना येरचे, सौ वनिताताई चंदनखेडे, श्री महादेवराव येरचे, श्री अमोल काटकर, श्री राजेंद्र सवाई, स्वप्नील वाळके, महेश देवतळे, तसेच माझी सरपंच गजानन चांदेकर आणि आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी शुभम चव्हाण , प्रज्वल कथडे , भूपेंद्र बुरेले , जगदीश कापसे , विवेक दडमल , सचिन पवार अणि रितीक शेंडे यांनी उपस्थिती दर्शविली.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …