कोरपना तालुक्यातील मुस्लीम युवा कार्यकर्ते भाजपात प्रवेश

कोरपना तालुक्यातील मुस्लीम युवा कार्यकर्ते भाजपात प्रवेश

कोरपना तालुक्यातील कोरपना वनसडी पिपर्डा माथा पिपरी गांधीनगर शेरज तांबडी क.ोडशी शेकडो कार्यकते कॉग्रेस राष्ट्रवादी व शेतकरी संघटनेला रामराम ठोकुन भाजपा पक्षाचे आमदार याच्या नेतुत्वावर विश्वास व मुस्लीम समाजाला विकासाच्या प्रवाहात सधींदेऊन विकास कामे करूण सबका साथ सबका विकास सार्थकी ठरविला व समाजाचा विश्वास निर्माण केल्याने समाजातील तरूण आमदार अॅड सजंय धोटे व सुधिरभाऊ मुंनगंटीवार याच्यां कार्यशैली व भाजपाच्या नितीवर विश्वास करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने कॉग्रेस मध्ये खिंडार पडली आहे यावेळी नौशाद अली युनूसखान सत्तार अन्सारशेख बशीर भाई शब्बीरशेख जावेद पठान निसार शेख अफसर शेख रहीम पठान शेख शफी अनवरबेग शेख रसुल युनूसभाई पाशा शेख सलमान अलीभाई आरीफ शेख शहेबाज अली इरफान कुरैशी इमरान कुरैशी अशपाक अली नदीम शेख सुहेलबेग अफरीदी शेख मोहसिनशेख सलाउ दीन जमीर शेख शेख शकी बाबुजान जाफरभाई नईम शेख साजीद शेख शादाब शेख शादाब अली सादीक सद्दाम शेख गौसभाई यांचेसह शेकडो मुस्लीम युवकानी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी भाजप सरचिटणीस प्रमोद कडु नगरसेवक सुहेल अली अरूण मडावी सुरेश धोटे उपस्थीत होते यावेळी परिसरातील मुस्लीम मोठ्या सख्येनी उपस्वीत होते

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …