*राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा महासचिव पदावर रोहित मानवटकर यांची नियुक्ती*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पारशिवनी तालुका मिडिया सेल पदावर कार्यरत पत्रकार व समाजिक कार्यकर्ता रोहित मानवटकर यांची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर जिल्हा ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर व मिडिया सेल चे जिल्हाध्यक्ष अमर मोकाक्षी हयांनी नागपुर ग्रामीण जिल्हाच्या मीडिया सेल च्या महासचिव पदावर रोहीत मानवटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्य क्ष श्री जयंतजी पाटील, महाराष्ट्र राज्य माजी गृहमंत्री श्री अनिलजी देशमुख, छगनजी भुजबळ, धनंजयजी मुंडे, माजी मंत्री रमेशचंद्र बंग, जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष अमर मोकाशी , नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वरजी पेठे, प्रदेश सचिव अविनाश गोतमारे, बंडूभाऊ उमरकर, दिनेश साळवे, रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोरजी बेलसरे, राष्ट्रवा दी ज्येष्ठ नेते गणेशजी पानतावणे आदीं पक्षाचे मान्य वरांचे रोहीत मानवटकर यांनी आभार व्यकत केले. रोहित मानवटकर यांची नियुक्ती झाल्याने परिसरातील राष्ट्रवादी कॉग्रेस पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर, मधुकरजी धोपडे, डॉ. प्रदीप राणे, कवडुजी भुते, अनिल (बबलु) पुणेकर, मोहन बेलसरे, नरेश हिंगे, दिंगाबर ठाकरे, संजय गजभिये, रवींद्र दुपारे, भास्कर हिंगणकर, दिंगाबर चरडे, कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, डॉ. कमलेश शर्मा, अनिल हटवार, सुरेश देवढगळे, आनंद बेलसरे, उमेश घोडका ळे, प्रमोद केझरकर, गणेश मोहनकर, चेतन नांदूरकर, रितेश गिऱ्हे, पवन नागरे, आदित्य जैन, अतुल पोटभरे, निरज सोनी, शानु शेख, मनोज शेंडे, राजेश दीक्षित, राजेश शर्मा, उमेश भरणे, हरिश्चद्र नागपुरे, रॉबिन निकोसे, नितीन मेश्राम, राजेंद्र फुलझेले, बादल सहारे, इरफान खान सह पदाधिकारी व कामगारांनी रोहीत मानवटकर हयांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करित पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.