*श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे कोराडी देवी मंदीरात शंखनांद आंदोलन*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडीतर्फे सोमवारी 30 ऑगस्ट ला कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात शंखनाद आंदोलन करण्यात आले. देवी-देवतांना बंदिस्त करणाऱ्या राज्य सरकार विरोधात रणशिंग फुंकण्यासाठी ‘मंदिर हम खुलवाएंगे, धर्म को न्याय दिलाएंगे चा नारा देत श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि चौथा श्रावण सोमवार च्या मुहूर्तावर सोमवारी सकाळी 10:00 वाजता श्री महालक्ष्मी जगदंबा देवीच्या मंदिरासमोर भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले. दीड वर्षापासून मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरावर उपजिविका अवलंबून असणाऱ्याचे रोजगार बंद असल्याने त्यांचे हाल होत आहेत. इतर राज्यातील मंदिरे सुरू असून महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. या विरोधात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची घोषणा केली. त्यांच अनुषंगाने जिल्ह्यात प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणा-या शंखनाद आंदोलनात आमदार टेकचंद सावरकर, अनील निधान माजी विरोधी पक्ष नेता जि.प. नागपुर, संकेत बावनकुळे ,सदस्य भाजप युवामोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी, राजेश रंगारी
अध्यक्ष न.पं.महादुला, किशोर बरडे कोराडी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, नरेंद्र धानोले , सरपंच कोराडी ग्रा पं, प्रितम लोहासारवा अध्यक्ष भाजप महादुला शहर, लीलाधर भोयर
सरपंच लोणखैरी , आशीष राऊत
उपसरपंच कोराडी ग्रा पंचायत, सारिकाताई झोड
गटनेता न पं महादुला
*सौ नंदाताई तुरक*
भाजप महिला अध्यक्ष महादुला शहर
*श्री स्वप्नील थोटे*
बांधकाम सभापती
*श्री महेश धूडस*
नगरसेवक
*सौ संगीता ताई वरठी*
नगरसेवीका
*सौ गुनवंताताई पटले*
नगरसेवीका
*श्री चंद्रशेखर(बापु)बिरखेडे*
ग्रा.पं.सदस्य कोराडी
*श्री उमेश निमोने*
ग्रा.पं.सदस्य कोराडी
*सौ वंदना पौनिकर*
ग्रा पं सदस्या कोराडी
*सौ उषाताई कोटगुले*
ग्रा.पं.सदस्या कोराडी
*श्री अभिजित ढेंगरे*
अध्यक्ष युवामोर्चा महादुला शहर
*सौ मधूबाला उके*
कार्याध्यक्ष भाजप महिला आघाड़ी महादुला शहर
*सौ ममताताई वरठे*
अध्यक्ष अनु जाती महिला मोर्चा कॉलनी सेक्टर
*सौ विनाताई पराते*
महामंत्री महिला आघाड़ी
*सौ मिनाताई दोशिया*
शक्तीकेंद्र प्रभारी
*श्री दुर्गेश मिश्रा*
महामंत्री भाजप कॉलनी सेक्टर
*श्री राजूभाऊ सेवतकर*
अध्यक्ष संत शिरोमनी रविदास समिती महादुला
*श्री अंकीत तुरक*
उपाध्यक्ष युवामोर्चा महादुला शहर
*श्री केवलचंद कटरे*
बूथपालक
*श्री संजय जयस्वाल*
वरिष्ठ भाजप कार्यकर्ता
*श्री संजय कडु*
वरिष्ठ भाजप कार्यकर्ता
*श्री महेंद्र कांबळे*
बूथ प्रमुख
*श्री राजेश हरीहर*
महामंत्री भाजप महादुला शहर
*श्री अयुप परिपगार*
*सौ बेबिबाई खुबेले*
माजी ग्रा पं सदस्य
सौ उषाताई बारमाटे
बूथ प्रमुख तसेच मंदीरातील आदरनिय पुजारी गण,मंदीर परीसरातील स्थानीक दूकानदार,आणी शेकडो भाजप कार्यकर्ता,नागरिक उपस्थित होते