*कन्हान नदी मार्गाची श्रमदानातून सफाई* *जय टायगर गु्पचा पुढाकार*

*कन्हान नदी मार्गाची श्रमदानातून सफाई*

*जय टायगर गु्पचा पुढाकार*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
खापाः  प्रभाग 1 लांबटपुरा खापा कन्हान नदिच्या काठावर होणाऱ्या कानोबा,काजळती तसेच गणपती विसर्जन करिता येणाऱ्या नागरिकांना विसर्जन करायला त्रास नाही व्हावा तसेच कुणाची जीवहानी न व्हावी म्हणून टायगर ग्रुप खापा प्रमुख श्री संदीपभाऊ गिरपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टायगर ग्रुप खापा व मित्रपरिवार यांनी श्रम दान केले.

खापा शहरात जास्त प्रमाणात शेतकरी वर्ग राहत असून त्यांना नेहमीप्रमाणे विसर्जनाला संध्याकाळ होते असे लक्षात घेता टायगर ग्रुप खापा कडून विसर्जनाला लागणारी रात्रीची लाईट ची वेवस्था केली तसेच खापा नगर परिषद चे मुख्याधिकारी मॅडम ला JCB मशीन साठी अर्ज केला असता मॅडम नी त्वरीत JCB मशिन पाठवली आणि टायगर ग्रुप चा मदतीने रस्त्यावरील खड्डे तसेच नदीजवळील रास्ता पूर्ण साफ आणि स्वच्छ करण्यात आला.नगर परिषद खापाच्या मुख्याधिकारी मॅडम यांनी जेसीबी उपलब्ध करुण दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.


*टायगर ग्रुप खापा.*
संदीप गिरपुंजे* 8888124409 , आशिष ढाले 9322895045
टायगर ग्रुप चा एकच ध्यास…… समाजसेवा भावाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …