Breaking News

*पद्मशाली समाज तर्फे मार्केंडेश्वर येथे बांधन्यात येत असलेल्या धर्मशाळा बाधकाम करीता 10 लाख निधि देणार – खा.अशोकजी नेते* *देव मार्केंडेश्वर येथे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते भुमीपुजन हा धार्मीक कार्यक्रम संपन्न*

*पद्मशाली समाज तर्फे मार्केंडेश्वर येथे बांधन्यात येत असलेल्या धर्मशाळा बाधकाम करीता 10 लाख निधि देणार – खा.अशोकजी नेते*

*देव मार्केंडेश्वर येथे खा.अशोकजी नेते यांच्या हस्ते भुमीपुजन हा धार्मीक कार्यक्रम संपन्न*

गढ़चिरोली प्रतिनिधि – सूरज कुकुडकर

गढ़चिरोली – विदर्भ पद्मशाली समाजाच्या वतीने देव मार्केंडेश्वर येथे भक्त-भाविकान करीता 70 लाख रुपये खर्चुन धर्मशाळेचे बांधकाम*करण्यात येनार आहे.या बांधकाम मुळे देवस्थानी सुसज्ज अशी धर्मशाळा ईमारत येत्या काळात उभी राहणार आहे.या धार्मिक कार्या करीता 51,101 नगदि देनगी व खासदार फंडातुन 10 लाख निधि देत असल्याची घोषना मा.खासदार श्रीअशोकजी नेते साहेब, राष्ट्रीय महामंत्री, भाजपा STM.यानी केले. विदर्भ पद्मशाली समाज तर्फे देव मार्केंडेश्वर येथे धर्मशाळा जागेचे भुमीपुजन, पुजा,व कुदळ मारुन उदघाटन करुन उदघाटक म्हनुन समाज मेळाव्यात बोलत होते.यावेळी आम.डॉ. देवरावजी होळी यानी हि 51 हजार नगद देनगी देउन आमदार फंडातुन 10 लाख निधि देण्याची घोषना आपल्या मार्गदर्शन पर भाषनातुन केली*
*यावेळी मंचावर प्रकाश गेडाम, प्रदेश सरचिटणीस, भाजपा STM,महाराष्ट्र प्रदेश, पद्मशाली समाज संघटनेचे विदर्भ अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी,मार्कंडेश्वर येथील सरपंच, पोलीस पाटील, श्री स्वप्नील जी वरघंटे,प्रदेश सदस्य, भाजयुमो, महाराष्ट्र.श्री सुधाकर जी येनगंदेलवार,भाजपा जिल्हा मंत्री,श्री दिलीपजी चलाख, भाजपा ता.अध्यक्ष, श्री संजयजी बारापात्रे, जिल्हा सरचिटणीस, भाजयुमो, गडचिरोली. श्री आंनदजी गण्यारपवार, जिल्हा मंत्री, गडचिरोली. श्री अविनाश जी पाल,श्री अतुलजी भिरकुरवार, श्री भाउजी देहलकर,मा.प.स.स,विकास रायसीडाम, श्री सुधीर शिवनकर सरपंच, पद्माशाली संघटनेचे चामोर्शी ता.अध्यक्ष, नरेशजी अलसावार.साईनाथजी बुरांडे,भाजपा ता.महामंत्री. श्री जयराम जी चलाख, पद्मशाली समाजातील अधिकारी, इंजिनिअर,कंत्राटदार, व्यापारी असे विदर्भातील समाज बांधव व मात्रुशक्ती उपस्थित होते*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …